... कधीतरी

Monday, May 30, 2005

दवं पिऊन नवेली,
झाली गवतांची पाती,
गाणी जुनीच नव्याने,
आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे,
जग उदास उदास...

3 Comments:

  • excellent!

    Fite Andharache JaLe is one of my fav's!

    By Blogger borntodre@m, at 10:32 PM  

  • ट्क्केवारी
    मला गणीत कधि कळ्लेच नाही
    टक्केवारी १०० साठी का असते समजलेच नाही!
    १०० ट्क्के ब्यांकेत ९० ट्क्के एकच जात
    १०० ट्क्के जतींमध्ये ती जात १० ट्क्के!
    १०० ट्क्के रेल्वेमध्ये मराठी २ ट्क्के
    १०० ट्क्के भारतात मराठी १० ट्क्के !
    ५ ट्क्के मार्वाडयाचे महाराष्ट्रात ८० धंदे ट्क्के
    गिराहीक त्यान्चे मराठी १०० ट्क्के !
    १४ ट्क्के युपीचे पंतप्रधान ९० ट्क्के
    ८ ट्क्के महाराष्ट्राचे पंतप्रधान ० ट्क्के!
    मुंबइची ट्क्केवारी बद्द्ल लीहीत नाही
    कारण मला गणित सुट्त नाही!!!

    By Anonymous Anonymous, at 6:10 PM  

  • You have an outstanding good and well structured site. I enjoyed browsing through it »

    By Anonymous Anonymous, at 1:34 AM  

Post a Comment

<< Home


 
counters