बदल...
दिल्लीत आल्यापासून माझ्यात काही बदल नक्कीच झाले आहेत...
१. माझ्यामते माझे हिंदी सुधारले आहे
२. चारचौघात सरदारजींचे जोक्स सांगणे मी बंद केले आहे
३. माझ्या पाककौशल्यात काही नवीन (आणि विचित्र) items ची भर पड्ली आहे
४. सकाळी breakfast ला उप्पिट किंवा पोहे अशा गोष्टी जाऊन त्याजागी परोठे आणि पनीरजन्य असंख्य पदार्थांची सवय झाली आहे.
५. क्रमांक ४ चा परिणाम म्हणून माझे वजन ८ (!) किलोनी वाढ्ले आहे...

1 Comments:
I can understand the kind of satisfaction one gets when there is a comment posted to one's blog. But dude, there is a lot of server space here. So you can certainly extend your writing ventures. And you have gotten off to a good start. So go ahead.
By w_o, at 10:11 PM
Post a Comment
<< Home