... कधीतरी

Wednesday, February 23, 2005

मीही blog सुरु करतोय ...

"Information Technology" च्या नावाखाली रिकामटेकड्या बसलेल्या, भारतातील असंख्य ई-शिक्षीत लोकांपैकी मीही एक !

आधीच अमराठी प्रदेशात आल्याने मराठी भाषेशी तुटत चाललेलं नातं, आणि त्यात आलेला एकाकीपणा या दोन्ही गोष्टी माझ्या blog ला कारणीभूत आहेत ... वास्तविक पाहता blogpage वर लिहून जगाला सांगावं असं माझ्या आयुष्यात सध्या काहीही नवीन घडत नाहीये. पण तरीही फ़ुकाफ़ुकी server space मिळतीय ती का सोडावी असा विचार करून शेवटी मीही ब्लोग सुरु करतोय ...

2 Comments:

  • Welcome to addicts' club :)

    By Blogger Ajit, at 3:26 PM  

  • "रिकामटेकड्या" ?
    शूऽऽऽऽ. व्यवसायाचे गुपीत असे सार्वजनिक ठिकाणी उघडपणे सांगु नये ;)

    By Anonymous Anonymous, at 1:28 PM  

Post a Comment

<< Home


 
counters